टाकी किती लीटरची आहे कसे चेक करावे | how to calculat capacity of water tank |
टाकी किती लीटरची आहे कसे चेक करावे | how to calculate capacity of water tank |

पाणी साठवण्यासाठी आपण टाकी ( टॅंक ) चा वापर करत असतो . जितकी टाकी मोठी असेल तेवढं जास्त पाणी हे आपल्याला माहित आहे.पण या टाकीमध्ये पाणी किती लीटर मावते किंवा टाकी किती लिटरची आहे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.आता हे चेक करायचं ??? चला तर मग शिकूया ......
आपण टाकीचे बांधकाम करताना किंवा तयार टाकी विकत आणताना आपल्याला
टाकी किती लीटरची पाहिजे यानुसार आपण टाकी घेत असतो.
टाकी लीटर मध्ये चेक करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा
टाकीचे घनफळ घनमीटरमध्ये ( cu.m ) मध्ये काढावे.
टाकीचे घनफळ घनमीटरमध्ये ( cu.m ) मध्ये काढावे.
यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या टाक्या पाहायला मिळतात पण शक्यतो
चौकोनी म्हणजेच चौरस, आयताकार ,गोल या आकाराच्या टाक्या आपल्याला जास्त पाहायला मिळतात.टाकीचा जसा आकार असेल त्यानुसार त्याच्या सूत्राने त्याचे घनफळ घनमीटर मध्ये काढावे.
चौकोनी म्हणजेच चौरस, आयताकार ,गोल या आकाराच्या टाक्या आपल्याला जास्त पाहायला मिळतात.टाकीचा जसा आकार असेल त्यानुसार त्याच्या सूत्राने त्याचे घनफळ घनमीटर मध्ये काढावे.
1 घनमीटर मध्ये 1000 लीटर इतके पाणी मावते त्यामुळे
1 घनमीटर = 1000 लीटर हे सूत्र पाठच करा
आपल्याला फक्त टाकीचे जे घनफळ असेल त्याला गुणिले 1000 करायचं आहे
म्हणजे टाकी किती लीटर आहे ते समजेल.
म्हणजे टाकी किती लीटर आहे ते समजेल.

चौरस ,आयात घनफळ = लांबी L x रुंदी B x उंची H
लंबगोल - 3.14 x त्रिज्येचा वर्ग x उंची H
आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असणारी माहिती आपल्या Skill in Marathi या Youtube Chanel वर तसेच आमच्या https://www.skillinmarathi.com या वेबसाईटवर पोस्ट केली जाते.याचा सर्वांनी लाभ घ्यावा . तसेच आपल्या मित्रांना हि माहिती शेअर करावी.
Created By -
Skill in Marahi
माधव शुक्ल , विटा
About Us.
page contents
स्किल इन मराठी - Skill In Marathi
सध्याच्या काळात शिक्षणापेक्षा जास्त महत्व हे व्यावहारिक ज्ञानाला व माणसामध्ये असलेल्या स्किलला आहे. आपण काय शिक्षण घेतले यापेक्षा आपण काय करू शकतो हे जास्त महत्वाचे आहे.
नोकरी किंवा व्यवसाय या दोन्हीसाठी हे महत्वाचे आहे. यासाठी लागणारी माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळते पण आपल्या मराठी भाषेत कमी प्रमाणात आहे . या वेबसाईटद्वारे नोकरी , व्यवसाय तसेच इतर व्यावहारिक कामांसाठी लागणारी माहिती आपल्यापर्यंत मराठी भाषेत पोहचवण्यासाठी केलेला एक छोटासा उपक्रम आहे.
Created By,
Madhav Shukla ,Vita