वीट बांधकाम करताना कोणती काळजी घ्यावी? important points in Brick construction

 वीट बांधकाम करताना कोणती काळजी घ्यावी? important points in Brick construction

पहा Video 

वीट बांधकाम महत्वाचे मुद्दे | Brick wall imp points | Brick wall1.वीट बांधकाम करण्यासाठी लागणारे जे साहित्य असेल यामध्ये विटा ,सिमेंट ,वाळू ,पाणी यांची क्वालिटी चेक करून घ्यावी.

2. वीट बांधकामासाठी जो मोर्टर ( सिमेंट + वाळू ) तयार केले जाते त्याच प्रमाण योग्य असावे.

3. विटा बांधकामात वापरण्यापूर्वी एक ते 2 तास पाण्यात भिजत ठेवा.

4. भिंत बांधण्यासाठी योग्य बॉंड चा वापर करा. जसे कि इंग्लिश ,फ्लेमिश

   (4 इंच ,6 इंच 9 इंच ,12 इंच.... बांधकाम ) 

5. विटांचे जोड ( सांधे ) Joint कधीही उभ्या एका रेषेत येवू देऊ नका.

6. सिमेंट वाळूचा मसाला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या.तयार केलेले मिश्रण 30 मिनिटाच्या आत वापरा.

7. विटांची रचना करताना लेव्हल चा वापर करा.त्यासाठी लाईन दोरी , स्पिरीट लेव्हल ,ओळंबा चा वापर करा .

8 .एक मीटर पेक्षा जास्त उंचीचे बांधकाम एका दिवसात करू नका.

9. बांधकाम झाल्यानंतर कमीत कमी 7 दिवस क्युरिंग करा ( पाणी मारणे )

10.बांधकाम झाल्यानंतर त्यचे मोजमाप घ्या ( घनमीटर ( cu.m ) किंवा ब्रास मध्ये.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं?

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये

हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?

टाकी किती लीटरची आहे कसे चेक करावे | how to calculat capacity of water tank |

ब्रास मध्ये वाळू कशी मोजावी ? फक्त 2 मिनिटातच शिका- how calculate sand in Brass