1000 Sqft home Construction Estimate in 2021 | 1000 स्क्वेफूट चे बांधकामासाठी किती खर्च येतो ?

◆ 1000 Sqft home Construction in 2021 ◆

1000 स्क्वेफूट चे बांधकामासाठी किती खर्च येतो ?

व्हिडिओ पहा बांधकाम  आपण तीन प्रकारचे करतो

1) लो क्वालिटी

2) मिडीयम क्वालिटी

3) हाय क्वालिटी


2021 नुसार जर आपण बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि कामगारांचा पगार यांचा खर्च धरला तर आपल्याला


1) लो क्वालिटी - 900 Rs / Sqft

2) मिडीयम क्वालिटी 1400  Rs / Sqft

3) हाय क्वालिटी  2500 Rs / Sqft


जर आपण 1000 Sqft चे बांधकाम केले तर

1) लो क्वालिटी - 900 Rs × 1000 = 900000 Rs

2) मिडीयम क्वालिटी 1400  Rs × 1000 = 1400000 Rs

3) हाय क्वालिटी  2500 Rs × 1000 = 2500000

मिडीयम क्वालिटी चे बांधकाम जास्त प्रमाणात केले जाते.

1000 स्क्वे फूट चे बांधकाम केले तर 1400000 रु खर्च येतो.या खर्चामध्ये 75% खर्च हा साहित्यासाठी असतो

व 25 % खर्च हा कामगारांचा असतो.


जर आपण खर्चाची टक्केवारी काढली तर


साहित्य / मटेरियल = 75% = 1050000 रु

कामगार - 25 % = 350000 रु.

 

आपण 75 % साहित्यासाठी घेतलेले आहेत यामध्ये पुढील घटक येतात.


 
       आमचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये