type of concrete | काँक्रीट म्हणजे काय ? त्याचे प्रकार ? उपयोग ?

काँक्रीट म्हणजे काय ? त्याचे प्रकार ?  उपयोग ? 


काँक्रीट म्हणजे सर्वाना माहीतच असेल आताच्या बांधकामात काँक्रीट हा शब्द कंपलसरी येतोच आताची घर फक्त दगड विटांची नाही तर काँक्रीट पासून बनत आहेत आणि भविष्यात  फक्त काँक्रीट पासून बनलेली पाहायला मिळतील. 

काँ क्रीट म्हणजे सिमेंट वाळू खडी  आणि पाणी यांचं योग्य प्रमाण घेऊन तयार केलेलं मिश्रण किंवा आमच्या भाषेतील माल. 

काँक्रीट चे प्रकार 

कांक्रीट चे डिझाईन नुसार तीन प्रकार आहेत 

 पी सी सी 

आर सी सी 

प्रि  स्ट्रेस्ड सिमेंट काँक्रीट 

पी सी सी - PCC - प्लॅन सिमेंट काँक्रीट 

पी सी सी हा काँक्रीट चा प्रकार आहे याचा वापर जमिनीवरील काँक्रीत  देण्यासाठी जातो. यामध्येयामध्ये सिमेंट वाळू खाडी यांचे पाण्यासोबत प्रमाणबद्ध मिश्रण केले जाते या काँक्रीट वर फक्त दाब सहन करण्याची क्षमता असते .बेड काँक्रीट पायाखालील काँक्रीट चा ठार , बसवण्या आधी दिलेला काँक्रीट चा ठार ,काँक्रीट जमीन , यासाठी या कांक्रीट प्रकार चा वापर केला जातो. ताण किंवा अंतराळी कामासाठी हा प्रकार वापरला जात कलारं या काँक्रीट ला फक्त दाब सहन करण्याची ताकद असते ताण सहन करू शकत नाही. त्यामुळे कोलाम स्लॅब बीम या कामासाठी हा पी सी सी प्रकार वापरू नये 


आर सी सी  RCC - ररिएन्फोर्सड  सिमेंट काँक्रीट 

आर सीसी या शब्दातील पाहिलं  आर  अक्षर म्हणजे रेइन्फोर्समेंट म्हणजेच स्टील. आपण बांधकामासाठी जे स्टील बार वापरतो . या काँक्रीट मध्ये सिमेंट वाळू खडी व लोखंड या साहित्याचा वापर केला जातो त्याच्या ग्रेड नुसार या साहित्याचं प्रमाण ठरवलं जात आर सी सी काँक्रीट दाब व ताण दोनीही सहन  करू शकते त्यामध्ये वापरलेल्या स्टील मुळे ताण सहन करण्याची ताकद येते. त्यामुळे या काँक्रीट चा वापर फुटिंग, कॉलम  स्लॅब,बीम या कामासाठीं केला  जातो . 

प्रि  स्ट्रेस्ड सिमेंट काँक्रीट 

याचा  वापर मोठ्या कामांसाठी केला जातो उदा पूल,... या काँक्रीट ची ताकद आर सी सी पेक्षा हि जास्त असते यामध्ये जे स्टील वापरले जाते ते काँक्रीट तयार करत असतानाच त्यावर ताण दिला जातो स्टील बार पूर्ण आवळून धरले जातात नंतर काँक्रीट ओतून घट्ट झाल्यावर बार वर दिलेला ताण सोडला जातो . त्यामुळे या प्रकारात बनवलेले काँक्रीट जात टणक  मजबूत बनते , व्हिडीओ मध्ये हि माहिती सहज पणे समजवली आहे व्हिडीओ पाहिल्यावर  तुम्हाला ते सहज लक्षात येईल. 



What is concrete? Its types? Use?

Everyone knows that concrete is a compulsory word in today's construction. The present house is not only made of stone bricks but also made of concrete and in future we will see that it is made only of concrete.

Concrete is a mixture of cement, sand, gravel, and water.

Types of concrete

There are three types of concrete according to design

 P.C.C.

 R.C.C.

 Pre-stressed cement concrete


PCC - - Plan Cement Concrete


PCC is a type of concrete that is used for ground concrete. This type of concrete has the ability to withstand only pressure as it is proportionately mixed with water of cement sand creek. This type of concrete used for stress or space work has only strength to withstand pressure and cannot withstand stress. Therefore this PCC type should not be used for Kolam slab beam work


RCC  - Reinforced Cement Concrete


The first letter of the word RCC is reinforcement which means steel. The steel bars we use for construction. Cement, sand, stone and iron are used in this concrete. Depending on the grade of the material, RCC concrete can withstand both pressure and strain. Therefore, this concrete is used for footing, column slabs, beams.


Pre-stressed cement concrete


It is used for large works like bridges, ... The strength of this concrete is higher than RCC. The steel used in it is stressed while preparing the concrete. The given stress is released. Therefore, the concrete cast made in this type becomes stronger, this information is easily explained in the video, you will easily notice it after watching the video.


what is the tree type of concrete?

what is a concrete and its type?

what type of concrete used for construction?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये