tag:blogger.com,1999:blog-78460365727501697362024-02-26T22:05:21.385+05:30Skill in MarathiHi! I’m Madhav Shukla.
Skill in Marathi is platform for provide educational ,daily useful information,knowledge in simple way in our
Marathi language.
नमस्कार ,
स्कील इन मराठी या युट्यूब चॅनेल च्या व https://skillinmarathi.com वेबसाईट च्या माध्यमातून मराठी भाषेत सहज सोप्या पद्धतीने शैक्षणिक व व्यवहारात , रोजच्या कामामध्ये आपल्याला उपयोगी व फायदेशीर ठरेल .Unknownnoreply@blogger.comBlogger26125tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-17983363096807590842024-01-15T11:56:00.004+05:302024-01-15T12:11:10.892+05:30top construction companies in India the top construction companies in India. Please note that rankings and company 1. Larsen & Toubro (L&T) L&T is one of the largest and most well-known engineering and construction companies in India, involved in various sectors like infrastructure, power, hydrocarbon, and more.2. Tata Projects: A part of the Tata Group, Tata Projects is a leading construction and Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-14438991807314463832023-05-17T16:02:00.003+05:302023-05-17T16:02:23.926+05:30 मोबाइल चा वापर करून जमिनीचे आकारमान मोजण्याची सोपी पद्धत -GPS AREA CALCULATE WITH GOOGLE EARTH APP मोबाइल चा वापर करून जमिनीचे आकारमान मोजण्याची सोपी पद्धत -गुंठा,एकर,हेक्टर,आर पहा आपल्या मराठीमध्ये | GPS Area calculator Apparea calculate with google earth app जमिनीचा एरिया सिलेक्ट करून आकारमान किती आहे हे आपण यामध्ये पाहु शकतो .यामध्ये आपल्याला चौरस फुट .चौरस मीटर , गुंठा,एकर,हेक्टर ,आर या एककामध्ये आपल्याला आकारमान मिळते .या app चा वापर करून आकारमान कसे Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-39412556018941574492022-06-14T17:01:00.000+05:302022-06-14T17:01:00.816+05:30best mobile under 10000 Rs | दहा हजार पेक्षा कमी किमतीत चांगला मोबाइल ...
BEST MOBILE UNDER 10000 Rs in June 2022best mobile under 10000 Rs | दहा हजार पेक्षा कमी किमतीत चांगला मोबाइल ...watch video -1) Redmi 10
2) Redmi note 7 pro 3) Tecno spark 8 pro
5) Redmi 10 prime - 6) Realmi 50 A
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-62629135297698260362022-06-11T13:14:00.003+05:302022-06-11T13:26:05.717+05:30after 12th courses for all students - 12 वी नंतर काय करावे ? शिक्षण कसे घ्यावे .after 12th courses for all students - 12 वी नंतर काय करावे ? शिक्षण कसे घ्यावे .12 वी झाल्यानंतर आपण ग्रॅज्युएशन ला ऍडमिशन घेतो.पदवी / ग्रॅज्युएशनच शिक्षण हे फक्त शिकण्यासाठी न घेता त्या शिक्षणाचा वापर करून स्वतःच करिअर करण्यासाठी, जॉब व्यवसाय करण्यासाठी, उत्पन्न मिळविण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी करता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे,ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्यामधील Unknownnoreply@blogger.comMaharashtra, India19.7514798 75.7138884-8.558754036178847 40.5576384 48.061713636178844 110.8701384tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-42322389688165044052022-03-16T16:02:00.003+05:302024-01-15T12:12:26.985+05:30type of concrete | काँक्रीट म्हणजे काय ? त्याचे प्रकार ? उपयोग ? काँक्रीट म्हणजे काय ? त्याचे प्रकार ? उपयोग ? काँक्रीट म्हणजे सर्वाना माहीतच असेल आताच्या बांधकामात काँक्रीट हा शब्द कंपलसरी येतोच आताची घर फक्त दगड विटांची नाही तर काँक्रीट पासून बनत आहेत आणि भविष्यात फक्त काँक्रीट पासून बनलेली पाहायला मिळतील. काँ क्रीट म्हणजे सिमेंट वाळू खडी आणि पाणी यांचं योग्य प्रमाण घेऊन तयार केलेलं मिश्रण किंवा आमच्या भाषेतील माल. Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-48521478783918297152022-03-15T17:43:00.002+05:302022-03-15T17:50:37.150+05:30मार्बल vs टाईल्स | tile or marble which is best | marble vs tiles । संगमरवर । संगमरवरी फरशी मार्बल vs टाईल्स | tile or marble which is best | marble vs tiles । संगमरवर । संगमरवरी फरशी । संगमरवरी बांधकाम व्हिडीओ पहा - watch video मार्बल आणि टाईल्स यांचा वापर आपण जमिनीवर फ्लोरिंग मटेरियल म्हणून करत असतो.मग या दोन्हीमध्ये फरक काय आहे ते आपण पाहुयात. या माहितीचा व्हिडीओ सुद्धा बनवलेला आहे. तो हि तुम्ही पहा.. मार्बल हा नैसर्गिक खडक / दगड आहे त्याला कट करून फिनिशिंग देऊन त्याचा वापर जातो.Unknownnoreply@blogger.comPune, Maharashtra, India18.5204303 73.8567437-9.7898035361788445 38.700493699999996 46.830664136178846 109.0129937tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-9714502245339340592022-03-14T14:05:00.001+05:302022-03-14T14:05:14.047+05:30घरासाठी कर्ज कसं मिळतं ? होम लोन प्रकार ,व्याजदर ,प्रक्रिया Home loan types,intrest rate and process.घरासाठी कर्ज कसं मिळतं ? होम लोन प्रकार ,व्याजदर ,प्रक्रिया Home loan types,intrest rate and process.आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असत स्वतःच घर आणि त्यासाठी आपण पैशाची व्यवस्था करत असतो पैसे कमी पडले तर आपल्याला घरासाठी कर्ज काढावं लागत. घरासाठी काढलेल्या कर्जाला होम लोन म्हटलं जात . मराठी मध्ये आपण त्याला गृह कर्ज असं म्हणतो . हे होम लोन मिळत तरी कसं ? त्याची प्रोसेस Unknownnoreply@blogger.com0Sangli, Maharashtra, India16.8523973 74.5814773-11.457836536178846 39.4252273 45.162631136178845 109.7377273tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-17556644473148438012022-02-19T15:57:00.002+05:302022-02-19T16:13:00.507+05:30home decoration idea - home decoration materail - wall sticker for home,hotel,shop,office....home decoration idea - home decoration materail - wall sticker for home,hotel,shop,office....SKY WALLS brick wallpapaer - size77x70 CM price - 249 Rs buy now - click here
INDIAN ROYALS Brown Color BrickWallpaper - Self Adhesive, (45 x 200 cm, PVC Vinyl) Pricr - 299 Rs - buy
Pricr - 299 Rs - buy
Peel And Stick Dark Red Brick Unknownnoreply@blogger.com0Sangli, Maharashtra, India16.8523973 74.5814773-27.725647651456526 4.2689773000000031 61.430442251456526 144.89397730000002tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-25295480605569966592022-01-04T20:45:00.005+05:302022-03-14T14:45:13.015+05:30घरासाठी जमीन कशी असावी ? वास्तुशास्त्रानुसार जमीन / प्लॉट कसा असावा ? घरासाठी जमीन कशी असावी ? वास्तुशास्त्रानुसार जमीन / प्लॉट कसा असावा ?व्हिडीओ पहा घरासाठी जमीनीचा आकार हा आयत,चौरस,वर्तुळाकार,किंवा गोमुखी असावा.जमिनीच्या वरून हाय व्होल्ट च्या विजेच्या तार गेलेल्या नसाव्यात.जमिनीच्या मध्यभागी विहीर ,मोठा खड्डा नसावा.जमिनीचा चढ उतार - पूर्व,उत्तर दिशेला उतार व दक्षिण ,पश्चिमेला चढ असावा.रस्त्याची सोय - घरासाठी जी जमीन घेणार आहे त्या Unknownnoreply@blogger.com0Vita, Maharashtra 415311, India17.2751726 74.535712699999991-11.169262841149127 39.203681449999991 45.719608041149129 109.86774394999999tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-7657214379135494502021-07-02T16:12:00.005+05:302021-07-02T16:16:11.697+05:301 ब्रास विटबांधकाम 9 इंच जाडीचे करण्यासाठी साहित्य किती लागल ? brick wall material calculate in marathibrick wall constructionbrick calculation foe wallconstruction material calculation video पहा video पहा calculateUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-89217874987856144022021-06-19T22:24:00.003+05:302021-07-02T16:14:53.378+05:30bricks calculation 6 inch wall | 6 inch wall bricks,cement,sand calculation in marathi #skillinmarathi bricks calculation 6 inch wall | 6 inch wall bricks,cement,sand calculation in marathi #skillinmarathi1 ब्रास विटबांधकाम 6 इंच जाडी मध्ये करण्यासाठी किती साहित्य लागेल ?वीट साईज - 9 इंच x 6 इंच x 4 इंच video पहा calculate bricks for wall 10' x 10' x 6" size.
brick sixe 9 inch x 6 inch x 4 inch
wall construction
6 inch wall construction
material calculation for wall Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-81706524250231382152021-06-14T21:28:00.002+05:302021-06-19T22:25:43.187+05:304 inch brick work material calculate | एक ब्रास वीट बांधकाम 4 इंच जाडी मध्ये करण्यासाठी साहित्य 4 इंच जाडीचे 100 चौरस फुट वीट बांधकाम करण्यासाठी किती विटा ,सिमेंट ,वाळू लागते याची माहिती घेणार अहोत.विटेची साईज 9 इंच x 4 इंच x 3 इंच घेतलेली आहे.या माहितीचा व्हीडीओ पहा calculate material for brick wall size 100 sqft.
in this video we learn about how to calculate material for brick wall.
cement calculate for brick wall
cement calculate for brick work,
bricks calculate for wall
Unknownnoreply@blogger.com0Sangli, Maharashtra, India16.8523973 74.5814773-11.45783858480242 39.425224617790988 45.162633184802417 109.73772998220902tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-33765250847719558112021-03-20T17:54:00.005+05:302021-03-20T18:52:33.883+05:30RCC कामांसाठी क्लीअर कव्हर किती असावा ? What is clear cover in RCC? What is effective cover in RCC? What is the usual minimum clear cover of RCC slab in MM? What is clear cover in column? What is clear cover in RCC? What is effective cover in RCC? What is the usual minimum clear cover of RCC slab in MM? What is clear cover in column?व्हिडीऑ पहा RCC कामांसाठी क्लीअर कव्हर किती असावा ? clear cover for footing 50mmफुटिंग साठी क्लीअर कव्हर 50mmclear cover for Column 40mmकॅालम साठी क्लीअर कव्हर 40 mmclear cover for Beam 25mm&Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-73664768158321233512021-03-02T23:41:00.004+05:302021-03-03T00:10:50.765+05:30Class 1 Post in MPSC Exam in Marathi | MPSC राज्यसेवा परीक्षेतील पदे | MPSC राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर कोणती पोस्ट भेटू शकते? MPSC
राज्यसेवा
परीक्षेतील पदेMPSC राज्यसेवा परीक्षा
दिल्यानंतर कोणती पोस्ट भेटू शकते?Class
1 Post in MPSC Exam MPSC राज्यसेवा परीक्षा म्हणजे उपजिल्हाधिकारी किंवा DYSP या दोनच पोस्ट आपल्याला माहित असतात.जर आपण MPSC राज्यसेवा परीक्षा दिली तर आपल्याला प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागात पद भेटू शकते .मग हे विभाग कोणते आहेत आणि त्याविभागामध्ये अधिकारी किंवा पोस्ट कोकोणत्या असतात त्याची Unknownnoreply@blogger.com0Vita, Maharashtra 415311, India17.2751726 74.535712699999991-11.724086000424549 39.3794627 46.274431200424551 109.69196269999998tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-91316469396146841772021-01-23T19:59:00.007+05:302021-01-24T07:02:30.744+05:301000 Sqft home Construction Estimate in 2021 | 1000 स्क्वेफूट चे बांधकामासाठी किती खर्च येतो ? ◆ 1000 Sqft home Construction in 2021 ◆1000 स्क्वेफूट चे बांधकामासाठी किती खर्च येतो ?व्हिडिओ पहा बांधकाम आपण तीन प्रकारचे करतो1) लो क्वालिटी2) मिडीयम क्वालिटी3) हाय क्वालिटी2021 नुसार जर आपण बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि कामगारांचा पगार यांचा खर्च धरला तर आपल्याला1) लो क्वालिटी - 900 Rs / Sqft2) मिडीयम क्वालिटी 1400 Rs / Sqft3) हाय क्वालिटी 2500 Rs / Sqftजर आपण 1000 Unknownnoreply@blogger.com0Vita, Maharashtra 415311, India17.2751726 74.535712699999991-11.035061236178844 39.379462699999991 45.585406436178843 109.69196269999999tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-67943053609296582082021-01-05T14:54:00.005+05:302021-01-05T15:45:45.610+05:30सरकारी नियमानुसार किती मजली बांधकाम करता येते?किती जागेत किती बांधकाम करता येते? FSI म्हणजे काय ? सरकारी नियमानुसार किती मजली बांधकाम करता येते?किती जागेत किती बांधकाम करता येते? FSI Calculation in MarathiFSI म्हणजे काय ?आपल्याला ज्यावेळी नवीन बांधकाम करायचं असतं त्यावेळी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका,महानगरपालिका यांच्या बांधकाम विभागाकडून परवानगीघ्यावी लागते, त्यानंतर आपण बांधकाम सुरू करू शकतो.शासनामार्फत बांधकामासाठी ठराविक नियम ठरवलेले असतात.बांधकामाची कमाल मर्यादा Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-88398728692900524622020-09-27T11:29:00.011+05:302020-09-28T08:56:12.964+05:30हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ? हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?1 हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं?पहा व्हिडिओयासंबंधित माहिती आपण आज घेवूयात. जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान Unknownnoreply@blogger.com0Vita, Maharashtra 415311, India17.2751726 74.535712699999991-11.035061236178844 39.379462699999991 45.585406436178843 109.69196269999999tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-83952024894020395872020-09-27T10:50:00.003+05:302022-03-14T14:42:31.015+05:301 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojaniVideo पहा 1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं?यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात. जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे एककUnknownnoreply@blogger.com0Vita, Maharashtra 415311, India17.2751726 74.535712699999991-9.9881554457099533 39.379462699999991 44.538500645709959 109.69196269999999tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-62785537944475317882020-09-18T22:57:00.000+05:302020-09-18T22:57:01.965+05:30विटेची क्वॉलिटी,ताकद कशी चेक करावी | Brick Test in marathi how to cheack quliety of brickbrick quliety cheackपहा व्हिडीओBrick test
Brick quality
Brick test on site
Brick test on field
Bricks
Brick work
Brick work imp point
Brick wall supervision
Construction
Civil engineering
Civil engineer assistantUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-34063956856930371762020-09-18T22:40:00.004+05:302020-09-18T22:40:45.261+05:30वीट बांधकाम करताना कोणती काळजी घ्यावी? important points in Brick construction वीट बांधकाम करताना कोणती काळजी घ्यावी? important points in Brick constructionपहा Video वीट बांधकाम महत्वाचे मुद्दे | Brick wall imp points | Brick wall 1.वीट बांधकाम करण्यासाठी लागणारे जे साहित्य असेल यामध्ये विटा ,सिमेंट ,वाळू ,पाणी यांची क्वालिटी चेक करून घ्यावी.2. वीट बांधकामासाठी जो मोर्टर ( सिमेंट + वाळू ) तयार केले जाते त्याच प्रमाण योग्य असावे.3. विटा बांधकामात वापरण्यापूर्वी एकUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-77783870458456326982020-09-18T22:06:00.003+05:302020-09-18T22:06:33.249+05:30जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App मोबाइल चा वापर करून जमिनीचे आकारमान मोजण्याची सोपी पद्धत -गुंठा,एकर,हेक्टर,आर पहा आपल्या मराठीमध्ये | GPS Area calculator Appजमिनीचा एरिया सिलेक्ट करून आकारमान किती आहे हे आपण यामध्ये पाहु शकतो .यामध्ये आपल्याला चौरस फुट .चौरस मीटर , गुंठा,एकर,हेक्टर ,आर या एककामध्ये आपल्याला आकारमान मिळते .या app चा वापर करून आकारमान कसे काढायचे याची सविस्तर माहिती दिलेली Unknownnoreply@blogger.com0vita, Maharashtra, India16.8523973 74.5814773-10.410930745709955 39.4252273 44.115725345709954 109.7377273tag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-19844913466080386462020-05-04T13:05:00.002+05:302020-05-04T13:20:29.353+05:30स्टील बार (RCC) - सळीचे चे वजन कसे काढावे ? पहा मराठी मध्ये ...
स्टील बार (RCC) - सळीचे चे वजन कसे काढावे ? पहा मराठी मध्ये ...
व्हिडीओ पहा
काँक्रीट चे बांधकाम असेल तर ते अधिक मजबूत बनवण्यासाठी आपण त्यामध्ये स्टील चा वापर करतो.
हे स्टील बार च्या स्वरूपात वापरले जातात. आपण त्याला आपल्या भाषेत सळी सुद्धा म्हणतो .
काँक्रीट ची लोड व ताण सहन करण्याची ताकद वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.
त्यामुळे आपले बांधकाम अधिक मजबूत राहते व Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-61364307942218703042020-04-26T17:38:00.001+05:302020-04-28T14:48:26.914+05:30जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी?
जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी?
यापूर्वी आपण गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी हि माहिती पाहिली होती.
त्यामध्ये जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी? हा प्रश्न खूप
लोकांनी विचारला होता त्यासाठीच हा आजचा लेख व व्हिडिओ बनवलेला आहे .
तर चला मग शिकूया आपल्या स्कील इन मराठी मध्ये .....
Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-89279325738791420712020-04-24T14:31:00.004+05:302020-04-24T14:45:01.380+05:30टाकी किती लीटरची आहे कसे चेक करावे | how to calculat capacity of water tank |
टाकी किती लीटरची आहे कसे चेक करावे | how to calculate capacity of water tank |
पाणी साठवण्यासाठी आपण टाकी ( टॅंक ) चा वापर करत असतो . जितकी टाकी मोठी असेल तेवढं जास्त पाणी हे आपल्याला माहित आहे.पण या टाकीमध्ये पाणी किती लीटर मावते किंवा टाकी किती लिटरची आहे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.आता हे चेक करायचं ??? चला तर मग शिकूया ......
आपण टाकीचे बांधकाम Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7846036572750169736.post-44494968625556245652020-02-13T22:40:00.004+05:302020-04-28T14:55:32.156+05:30गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये
गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ?
How to measure land in guntha?
एक गुंठा म्हणजे किती जमीन ?
एकर मध्ये जमीन कशी मोजावी ?
हेक्टर म्हणजे किती जमीन ?
हे प्रश्न बऱ्याच जणांना पडले असतील कारण आपल्याला हे माहित आहे कि जमीन गुंठ्यामध्ये मोजतो. पण गुंठा म्हणजे नेमकी किती जमीन,गुंठ्यामध्ये जमीन मोजणी कशी करायची असते हे फक्त त्या क्षेत्रात काम Unknownnoreply@blogger.com