ब्रास मध्ये वाळू कशी मोजावी ? फक्त 2 मिनिटातच शिका- how calculate sand in Brass
आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असणारी माहिती आपल्या Skill in Marathi या Youtube Chanel वर तसेच आमच्या https://www.skillinmarathi.com या वेबसाईटवर पोस्ट केली जाते.याचा सर्वांनी लाभ घ्यावा . तसेच आपल्या मित्रांना हि माहिती शेअर करावी. ब्रास मध्ये वाळू कशी मोजावी? ब्रास मध्ये वाळू ,खडी ,मुरूम ,दगड कसे मोजावे ? पहा आपल्या मराठी मध्ये Video पहा आमचे Youtube चॅनेल SUBSCRIBE करण्यासाठी क्लिक करा . आपल्या सर्वाना माहिती आहे की बांधकामाचे कोणतेही काम असो जसे की RCC ,PCC ( कॉंक्रीट ) , वीट बांधकाम , दगडी बांधकाम , गीलावाकाम यासारख्या अनेक कामांसाठी वाळू हे साहित्य खूप महत्वाचे असते. ही वाळू दोन प्रकारची असते . 1. नैसर्गिक ( नदी , समुद्र इ पासून मिळालेली ) 2. कृत्रिम ( दगडाचा बारीक चुरा करून तयार केलेली - ग्रीट ) वाळू कोणतीही आपल्याला हे माहिती आहे कि ती ब्रास मध्ये मोजायची असते. पण ती ब्र