गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये

गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ? How to measure land in guntha? एक गुंठा म्हणजे किती जमीन ? एकर मध्ये जमीन कशी मोजावी ? हेक्टर म्हणजे किती जमीन ? हे प्रश्न बऱ्याच जणांना पडले असतील कारण आपल्याला हे माहित आहे कि जमीन गुंठ्यामध्ये मोजतो. पण गुंठा म्हणजे नेमकी किती जमीन,गुंठ्यामध्ये जमीन मोजणी कशी करायची असते हे फक्त त्या क्षेत्रात काम करणार्यांनाच माहित असते . जमिनीचा व्यवहार करताना किंवा जमिनीच्या कामासाठी आपल्याला जमिनीचे क्षेत्र ( area ) माहित असणे महत्वाचे असते.महाराष्ट्रात गुंठा हे एकक जमीन मोजणीसाठी जास्त वापरले जाते. गुंठ्यामध्ये जमीन मोजणी करणे हे काही अवघड काम नाही.कोणीही सातवी - आठवी शिक्षण झालेला माणूस जमीन मोजणी करू शकतो. पण सध्याची परिस्थिती पाहता ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना सुध्या ही माहिती नाही. आपण फक्त ७/१२ वर किती गुंठे आहे किंवा इतरांच्या सांगण्यावरून आपल्या जमिनीचे मोजमाप ठरवतो. गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ? आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडीओ पहा आता गुंठ्यामध्ये जमीन मोजायची कशी हे पाहू A) जर आप