पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

type of concrete | काँक्रीट म्हणजे काय ? त्याचे प्रकार ? उपयोग ?

इमेज
काँक्रीट म्हणजे काय ? त्याचे प्रकार ?  उपयोग ?  काँक्रीट म्हणजे सर्वाना माहीतच असेल आताच्या बांधकामात काँक्रीट हा शब्द कंपलसरी येतोच आताची घर फक्त दगड विटांची नाही तर काँक्रीट पासून बनत आहेत आणि भविष्यात  फक्त काँक्रीट पासून बनलेली पाहायला मिळतील.  काँ क्रीट म्हणजे सिमेंट वाळू खडी  आणि पाणी यांचं योग्य प्रमाण घेऊन तयार केलेलं मिश्रण किंवा आमच्या भाषेतील माल.  काँक्रीट चे प्रकार  कांक्रीट चे डिझाईन नुसार तीन प्रकार आहेत   पी सी सी  आर सी सी  प्रि  स्ट्रेस्ड सिमेंट काँक्रीट  पी सी सी - PCC - प्लॅन सिमेंट काँक्रीट  पी सी सी हा काँक्रीट चा प्रकार आहे याचा वापर जमिनीवरील काँक्रीत  देण्यासाठी जातो. यामध्येयामध्ये सिमेंट वाळू खाडी यांचे पाण्यासोबत प्रमाणबद्ध मिश्रण केले जाते या काँक्रीट वर फक्त दाब सहन करण्याची क्षमता असते .बेड काँक्रीट पायाखालील काँक्रीट चा ठार , बसवण्या आधी दिलेला काँक्रीट चा ठार ,काँक्रीट जमीन , यासाठी या कांक्रीट प्रकार चा वापर केला जातो. ताण किंवा अंतराळी कामासाठी हा प्रकार वापरला जात कलारं या काँक्रीट ला फक्त दाब सहन करण्याची ताकद असते ताण सहन करू शकत नाही. त्यामुळे कोल

मार्बल vs टाईल्स | tile or marble which is best | marble vs tiles । संगमरवर । संगमरवरी फरशी

इमेज
मार्बल vs टाईल्स | tile or marble which is best | marble vs tiles । संगमरवर । संगमरवरी फरशी । संगमरवरी बांधकाम व्हिडीओ पहा - watch video मार्बल आणि टाईल्स यांचा वापर आपण जमिनीवर फ्लोरिंग मटेरियल म्हणून करत असतो.मग या दोन्हीमध्ये फरक काय आहे ते आपण पाहुयात. या माहितीचा व्हिडीओ सुद्धा बनवलेला आहे. तो हि तुम्ही पहा.. मार्बल हा नैसर्गिक खडक / दगड आहे त्याला कट करून फिनिशिंग देऊन त्याचा वापर जातो. मंदिर बांधकामासाठीही तसेच घराच्या हॉल मध्ये बेडरूम मध्ये ,देव घरासाठी आपण याचा वापर करू शकतो.त्याची किंमत हि मार्बलच्या नैसर्गिक कलर आणि त्याला असलेल्या पॅटर्न वर अवलंबून असते. पांढरा मार्बल आणि त्यावर जर डार्क डिझाईन असतील तर त्याची किंमत जास्त असते ,जर जास्त डार्क कलर चा मार्बल असेल कमी पॅटर्न असतील डल कलर असेल तर त्याची किंमत कमी असते.मार्बल चा वापर किचन तसेच बाथरूम टॉयलेट या ठिकाणी केला जात नाही. त्यावर तेलकट चिकट दाग पडल्यास ते लवकर स्वच्छ करता येत नाही. टाईल्स हा कृत्रिम प्रकार आहे .वेगवेगळ्या साहित्यापासून तो तयार केला जातो , टाईल्स चा वापर आपण घरगुती बांधकामासाठी जास्त करतो. टा

घरासाठी कर्ज कसं मिळतं ? होम लोन प्रकार ,व्याजदर ,प्रक्रिया Home loan types,intrest rate and process.

इमेज
घरासाठी  कर्ज कसं  मिळतं ?  होम लोन प्रकार ,व्याजदर ,प्रक्रिया  Home loan types,intrest rate and process. आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असत स्वतःच घर आणि त्यासाठी आपण पैशाची व्यवस्था करत असतो पैसे कमी पडले  तर आपल्याला घरासाठी कर्ज काढावं लागत. घरासाठी काढलेल्या कर्जाला होम लोन म्हटलं जात . मराठी मध्ये आपण त्याला गृह कर्ज असं म्हणतो . हे होम लोन मिळत तरी कसं ? त्याची प्रोसेस काय असते ? या होम लोन चे प्रकार कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण घेऊयात.  होम लोन संपूर्ण माहिती - व्हिडीओ पहा