पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1000 Sqft home Construction Estimate in 2021 | 1000 स्क्वेफूट चे बांधकामासाठी किती खर्च येतो ?

इमेज
◆ 1000 Sqft home Construction in 2021 ◆ 1000 स्क्वेफूट चे बांधकामासाठी किती खर्च येतो ? व्हिडिओ पहा  बांधकाम  आपण तीन प्रकारचे करतो 1) लो क्वालिटी 2) मिडीयम क्वालिटी 3) हाय क्वालिटी 2021 नुसार जर आपण बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि कामगारांचा पगार यांचा खर्च धरला तर आपल्याला 1) लो क्वालिटी - 900 Rs / Sqft 2) मिडीयम क्वालिटी 1400  Rs / Sqft 3) हाय क्वालिटी  2500 Rs / Sqft जर आपण 1000 Sqft चे बांधकाम केले तर 1) लो क्वालिटी - 900 Rs × 1000 = 900000 Rs 2) मिडीयम क्वालिटी 1400  Rs × 1000 = 1400000 Rs 3) हाय क्वालिटी  2500 Rs × 1000 = 2500000 मिडीयम क्वालिटी चे बांधकाम जास्त प्रमाणात केले जाते. 1000 स्क्वे फूट चे बांधकाम केले तर 1400000 रु खर्च येतो. या खर्चामध्ये 75% खर्च हा साहित्यासाठी असतो व 25 % खर्च हा कामगारांचा असतो. जर आपण खर्चाची टक्केवारी काढली तर साहित्य / मटेरियल = 75% = 1050000 रु कामगार - 25 % = 350000 रु.   आपण 75 % साहित्यासाठी घेतलेले आहेत यामध्ये पुढील घटक येतात.          आमचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा Watch videos

सरकारी नियमानुसार किती मजली बांधकाम करता येते?किती जागेत किती बांधकाम करता येते? FSI म्हणजे काय ?

इमेज
 सरकारी नियमानुसार किती मजली बांधकाम करता येते?किती जागेत किती बांधकाम करता येते?  FSI Calculation in Marathi FSI म्हणजे काय ? आपल्याला ज्यावेळी नवीन बांधकाम करायचं असतं त्यावेळी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका,महानगरपालिका यांच्या  बांधकाम विभागाकडून परवानगीघ्यावी लागते, त्यानंतर आपण बांधकाम सुरू करू शकतो. शासनामार्फत बांधकामासाठी ठराविक नियम ठरवलेले असतात.बांधकामाची कमाल मर्यादा ठरवून दिलेल्या असतात. किती जागेत किती बांधकाम करायचं हे ठरवून दिलेले असते. यामध्ये FSI चा वापर केला जातो. Video पहा  FSI म्हणजे बांधकामाचे क्षेत्र व जमिनीचे क्षेत्र यांचे प्रमाण होय. FSI = Built-up Area ÷ Area of Plot आपल्याला FSI शासनामार्फत ठरवून दिलेला असतो. त्यामुळे FSI कलक्युलेशन करायची गरज नसते.दिलेल्या FSI वरून बांधकामाचे क्षेत्र काढायचे असते.तेवढे बांधकाम आपण करू शकतो. जर बांधकाम जास्त मजली करायचे असेल तर कमी एरिया चे जास्त मजले आपल्याला करता येतात. FSI जमिनीचा एरिया ,शहराची लोकसंख्या,लाईट व्यवस्था, शासनाचे नियम-धोरणे यानुसार ठरवला जातो. प्रीमियम टॅक्सेस भरून FSI वाढवून घेता येतो.