Class 1 Post in MPSC Exam in Marathi | MPSC राज्यसेवा परीक्षेतील पदे | MPSC राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर कोणती पोस्ट भेटू शकते?
MPSC राज्यसेवा परीक्षेतील पदे MPSC राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर कोणती पोस्ट भेटू शकते? Class 1 Post in MPSC Exam MPSC राज्यसेवा परीक्षा म्हणजे उपजिल्हाधिकारी किंवा DYSP या दोनच पोस्ट आपल्याला माहित असतात.जर आपण MPSC राज्यसेवा परीक्षा दिली तर आपल्याला प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागात पद भेटू शकते .मग हे विभाग कोणते आहेत आणि त्याविभागामध्ये अधिकारी किंवा पोस्ट कोकोणत्या असतात त्याची माहिती आपण आज घेवूयात. व्हीडीऑ मध्ये हि माहिती सविस्तर पणे दिलेली आहे त्यामुळे व्हिडीओ जरूर पहा. व्हिडीओ जरूर पहा