Class 1 Post in MPSC Exam in Marathi | MPSC राज्यसेवा परीक्षेतील पदे | MPSC राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर कोणती पोस्ट भेटू शकते?


 

 


MPSC राज्यसेवा परीक्षेतील पदे

MPSC राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर कोणती पोस्ट भेटू शकते?

Class 1 Post in MPSC Exam

 MPSC राज्यसेवा परीक्षा म्हणजे उपजिल्हाधिकारी किंवा DYSP या दोनच पोस्ट आपल्याला माहित असतात.जर आपण MPSC राज्यसेवा परीक्षा दिली तर आपल्याला प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागात पद भेटू शकते .मग हे विभाग कोणते आहेत आणि त्याविभागामध्ये अधिकारी किंवा पोस्ट कोकोणत्या असतात त्याची माहिती आपण आज घेवूयात. व्हीडीऑ मध्ये हि माहिती सविस्तर पणे दिलेली आहे त्यामुळे व्हिडीओ जरूर पहा.

व्हिडीओ जरूर पहा


महसूल विभाग 

उपजिल्हाधिकारी,गट अ

तहसीलदार, गट अ

नायब तहसीलदार, गट ब

 


पोलिस विभाग

पोलिस उपअधीक्षक/

सहाय्यक पोलिस आयुक्त, गट अ


 

सहकार विभाग

उपनिबंधक सहकारी संस्था, गट अ

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गट ब

 


विकास प्रशासन 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी (उच्चश्रेणी,गट अ)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी (उच्चश्रेणी,गट अ)

सहाय्यक गट विकास अधिकारी, गट ब 

मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ

मुख्याधिकारी नगरपालिका/नगर परिषद, गट ब

व्हिडीओ जरूर पहा
मंत्रालय

कक्ष अधिकारी


 

वित्त व लेखा विभाग

 वित्त व लेखा सेवा, गट अ

सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट अ

लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब (राजपत्रित)

 

 

 राज्य उत्पादन शुल्क विभाग

 अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट अ

उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट ब

सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट ब

 


शिक्षण विभाग 

शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ (प्रशासन शाखा)

उप शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब  (प्रशासन शाखा)

 


उद्योग विभाग 

उद्योग उपसंचालक, तांत्रिक, गट अ

उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट ब

 


कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग

सहाय्यक संचालक,कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट अ

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट ब

 


परिवहन विभाग 

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब

 


भूमी अभिलेख

उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गट ब

व्हिडीओ जरूर पहा


 प्रकल्प

उप संचालक/प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी एक)/उपायुक्तगट अ

प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी दोन)/सहाय्यक आयुक्तगट अ

सहाय्यक प्रकल्प अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/प्रशासकीय अधिकारी/

संशोधन अधिकारी/गृह्प्रमुख/प्रबंधकगट ब
MPSC EXAM ,MPSC CLASS 1 POST , MPSC CLASS 1 POST LIST, MPSC POST

व्हिडीओ जरूर पहा

           Rajyaseva post list, MPSC, UPSC, स्पर्धा परीक्षा ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?

टाकी किती लीटरची आहे कसे चेक करावे | how to calculat capacity of water tank |