मार्बल vs टाईल्स | tile or marble which is best | marble vs tiles । संगमरवर । संगमरवरी फरशी

मार्बल vs टाईल्स | tile or marble which is best | marble vs tiles ।

संगमरवर । संगमरवरी फरशी ।

संगमरवरी बांधकाम


व्हिडीओ पहा - watch video

मार्बल आणि टाईल्स यांचा वापर आपण जमिनीवर फ्लोरिंग मटेरियल म्हणून करत असतो.मग या दोन्हीमध्ये फरक काय आहे ते आपण पाहुयात. या माहितीचा व्हिडीओ सुद्धा बनवलेला आहे. तो हि तुम्ही पहा..

मार्बल हा नैसर्गिक खडक / दगड आहे त्याला कट करून फिनिशिंग देऊन त्याचा वापर जातो. मंदिर बांधकामासाठीही तसेच घराच्या हॉल मध्ये बेडरूम मध्ये ,देव घरासाठी आपण याचा वापर करू शकतो.त्याची किंमत हि मार्बलच्या नैसर्गिक कलर आणि त्याला असलेल्या पॅटर्न वर अवलंबून असते. पांढरा मार्बल आणि त्यावर जर डार्क डिझाईन असतील तर त्याची किंमत जास्त असते ,जर जास्त डार्क कलर चा मार्बल असेल कमी पॅटर्न असतील डल कलर असेल तर त्याची किंमत कमी असते.मार्बल चा वापर किचन तसेच बाथरूम टॉयलेट या ठिकाणी केला जात नाही. त्यावर तेलकट चिकट दाग पडल्यास ते लवकर स्वच्छ करता येत नाही.

टाईल्स हा कृत्रिम प्रकार आहे .वेगवेगळ्या साहित्यापासून तो तयार केला जातो , टाईल्स चा वापर आपण घरगुती बांधकामासाठी जास्त करतो. टाइल्सचे प्रकार हि खूप आहेत. त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन,कलर ,पॅटर्न उपलब्ध असतात.हॉल ,बेडरूम या र्थिकनी चांगली चाकांची ,गुळगुळीत टाईल्स बसवू शकतो तसचे किचन बाथरूम व्हरांडा याठिकाणी कमी गुळगुळीत किंवा खरबरीत टाईल्स बसवलेली चांगली टाइल्सची किंमत त्याच्या प्रकारावर डिझाईन नुसार ठरवली जातेव्हिडीओ पहा - watch videoया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?

Class 1 Post in MPSC Exam in Marathi | MPSC राज्यसेवा परीक्षेतील पदे | MPSC राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर कोणती पोस्ट भेटू शकते?