पोस्ट्स

घरासाठी कर्ज कसं मिळतं ? होम लोन प्रकार ,व्याजदर ,प्रक्रिया Home loan types,intrest rate and process.

इमेज
घरासाठी  कर्ज कसं  मिळतं ?  होम लोन प्रकार ,व्याजदर ,प्रक्रिया  Home loan types,intrest rate and process. आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असत स्वतःच घर आणि त्यासाठी आपण पैशाची व्यवस्था करत असतो पैसे कमी पडले  तर आपल्याला घरासाठी कर्ज काढावं लागत. घरासाठी काढलेल्या कर्जाला होम लोन म्हटलं जात . मराठी मध्ये आपण त्याला गृह कर्ज असं म्हणतो . हे होम लोन मिळत तरी कसं ? त्याची प्रोसेस काय असते ? या होम लोन चे प्रकार कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण घेऊयात.  होम लोन संपूर्ण माहिती - व्हिडीओ पहा 

घरासाठी जमीन कशी असावी ? वास्तुशास्त्रानुसार जमीन / प्लॉट कसा असावा ?

इमेज
  घरासाठी जमीन कशी असावी ?   वास्तुशास्त्रानुसार  जमीन / प्लॉट कसा असावा ? व्हिडीओ पहा   घरासाठी जमीनीचा आकार हा आयत,चौरस,वर्तुळाकार,किंवा गोमुखी असावा. जमिनीच्या वरून हाय व्होल्ट च्या विजेच्या तार गेलेल्या नसाव्यात. जमिनीच्या मध्यभागी विहीर ,मोठा खड्डा नसावा. जमिनीचा चढ उतार - पूर्व,उत्तर दिशेला उतार व दक्षिण ,पश्चिमेला चढ असावा. रस्त्याची सोय - घरासाठी जी जमीन घेणार आहे त्या जमिनीपर्यंत सहज आपल्याला जाता येत यावे.  किमान दोन चाकी गाडी जावी इतका तरी रस्ता असावा. वीज व पाण्याची सोय - घरासाठी जमीन घेत असताना वीज व पाण्याची सोय असेल  अशा परिसरात घ्यावी.  जरी सोय नसल्यास ती उपलब्ध करता येईल असा परिसर असावा.                           परिसर / अरिया - घरासाठी जमीन घेत असताना चांगल्या एरियात घ्याची.                                      शांत व राहण्यास योग्य असा परिसर असावा. प्रदूषण,अनैतिक व्यवसाय,गुन्हेगारी,अशांतता,असुरक्षितता  असलेल्या परिसरात घरासाठी जागा अजिबात घेऊ नये . जमिनीचा इतिहास - पूर्वी त्या जमिनीचा वापर कशासाठी केला आहे याची माहिती घेऊन  मगच जमीन खरेदी करावी, स्मशान ,कबरीस्थान,अनै

1 ब्रास विटबांधकाम 9 इंच जाडीचे करण्यासाठी साहित्य किती लागल ? brick wall material calculate in marathi

इमेज
brick wall construction brick calculation foe wall construction material calculation                                                                                video पहा   video पहा   calculate bricks for wall 10' x 10' x 9" size. brick sixe 9 inch x 4 inch x 3inch wall construction 9 inch wall construction material calculation for wall construction cement calculation sand calculation brick calculation construction material calculation बांधकाम साहित्य cement calculate for brick construction cement calculation for brick wall bricks calculate for brick construction bricks calculation for brick wall sand calculate for brick construction sand calculation for brick wall #constructionknowledge #brickconstruction #wallconstruction #civilengineering #madhavshuklavita #marathiknowledge

bricks calculation 6 inch wall | 6 inch wall bricks,cement,sand calculation in marathi #skillinmarathi

इमेज
 bricks calculation 6 inch wall | 6 inch wall bricks,cement,sand calculation in marathi  #skillinmarathi 1 ब्रास विटबांधकाम 6 इंच जाडी मध्ये करण्यासाठी किती साहित्य लागेल ? वीट साईज - 9 इंच x 6 इंच x 4 इंच  video पहा  calculate bricks for wall 10' x 10' x 6" size. brick sixe 9 inch x 6 inch x 4 inch wall construction 6 inch wall construction material calculation for wall construction cement calculation sand calculation brick calculation construction material calculation बांधकाम साहित्य cement calculate for brick construction cement calculation for brick wall bricks calculate for brick construction bricks calculation for brick wall sand calculate for brick construction sand calculation for brick wall #constructionknowledge #brickconstruction #wallconstruction #civilengineering #madhavshuklavita #marathiknowledge

4 inch brick work material calculate | एक ब्रास वीट बांधकाम 4 इंच जाडी मध्ये करण्यासाठी साहित्य

इमेज
  4 इंच जाडीचे 100 चौरस फुट वीट बांधकाम करण्यासाठी किती विटा ,सिमेंट ,वाळू लागते याची माहिती घेणार अहोत. विटेची साईज 9 इंच x 4 इंच x 3 इंच घेतलेली आहे. या माहितीचा व्हीडीओ पहा   calculate material for brick wall size 100 sqft. in this video we learn about how to calculate material for brick wall. cement calculate for brick wall cement calculate for brick work, bricks calculate for wall sand calculate for brick wall construction material calculate

Class 1 Post in MPSC Exam in Marathi | MPSC राज्यसेवा परीक्षेतील पदे | MPSC राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर कोणती पोस्ट भेटू शकते?

इमेज
    MPSC राज्यसेवा परीक्षेतील पदे MPSC राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर कोणती पोस्ट भेटू शकते? Class 1 Post in MPSC Exam  MPSC राज्यसेवा परीक्षा म्हणजे उपजिल्हाधिकारी किंवा DYSP या दोनच पोस्ट आपल्याला माहित असतात.जर आपण MPSC राज्यसेवा परीक्षा दिली तर आपल्याला प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागात पद भेटू शकते .मग हे विभाग कोणते आहेत आणि त्याविभागामध्ये अधिकारी किंवा पोस्ट कोकोणत्या असतात त्याची माहिती आपण आज घेवूयात. व्हीडीऑ मध्ये हि माहिती सविस्तर पणे दिलेली आहे त्यामुळे व्हिडीओ जरूर पहा. व्हिडीओ जरूर पहा

सरकारी नियमानुसार किती मजली बांधकाम करता येते?किती जागेत किती बांधकाम करता येते? FSI म्हणजे काय ?

इमेज
 सरकारी नियमानुसार किती मजली बांधकाम करता येते?किती जागेत किती बांधकाम करता येते?  FSI Calculation in Marathi FSI म्हणजे काय ? आपल्याला ज्यावेळी नवीन बांधकाम करायचं असतं त्यावेळी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका,महानगरपालिका यांच्या  बांधकाम विभागाकडून परवानगीघ्यावी लागते, त्यानंतर आपण बांधकाम सुरू करू शकतो. शासनामार्फत बांधकामासाठी ठराविक नियम ठरवलेले असतात.बांधकामाची कमाल मर्यादा ठरवून दिलेल्या असतात. किती जागेत किती बांधकाम करायचं हे ठरवून दिलेले असते. यामध्ये FSI चा वापर केला जातो. Video पहा  FSI म्हणजे बांधकामाचे क्षेत्र व जमिनीचे क्षेत्र यांचे प्रमाण होय. FSI = Built-up Area ÷ Area of Plot आपल्याला FSI शासनामार्फत ठरवून दिलेला असतो. त्यामुळे FSI कलक्युलेशन करायची गरज नसते.दिलेल्या FSI वरून बांधकामाचे क्षेत्र काढायचे असते.तेवढे बांधकाम आपण करू शकतो. जर बांधकाम जास्त मजली करायचे असेल तर कमी एरिया चे जास्त मजले आपल्याला करता येतात. FSI जमिनीचा एरिया ,शहराची लोकसंख्या,लाईट व्यवस्था, शासनाचे नियम-धोरणे यानुसार ठरवला जातो. प्रीमियम टॅक्सेस भरून FSI वाढवून घेता येतो.

हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?

इमेज
  हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर चे गुंठा,एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ? 1 हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर  चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? पहा व्हिडिओ यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात.  जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला            चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे  एकक  जास्त वापरले जात होते.  पण आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप  एककाचा   वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला   हेक्टर: आर:चौ मीटर  यामध्ये पाहायला मिळते .   7/12  वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे हेक्टर म्ह णजे काय ?  हेक्टर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे ? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात.  आपला पहिला प्रश्न आहे  हेक्टर म्हणजे काय ? हेक्टर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजमापाचे एकक  आहे .  मीटर मध्ये मोजमाप घेतल्यास आपल्याया हेक्टर मध्ये क्षेत्रफळ काढता येते . 1 हेक्टर

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

इमेज
Video पहा    1 आर  म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात.        जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला            चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे  एकक  जास्त वापरले जात होते. पण आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप  एककाचा   वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला  हेक्टर: आर: चौ मीटर  यामध्ये पाहायला मिळते . 7/12 वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे आर म्हणजे काय ? आर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे ? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात.   आपला पहिला प्रश्न आहे  आर म्हणजे काय ? आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजमापाचे एकक  आहे .  मीटर मध्ये मोजमाप घेतल्यास आर मध्ये क्षेत्रफळ काढता येते . 1 आर म्हणजे किती ? 1 आर म्हणजे 100 चौ मी  1 मी x 1 मी = 1 चौ मी  जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो  उद

जमीन मोजणी - मोबाइल च्या मदतीने | GPS Area calculator App

इमेज
 मोबाइल चा वापर करून जमिनीचे आकारमान मोजण्याची सोपी पद्धत  - गुंठा,एकर,हेक्टर,आर   पहा आपल्या मराठीमध्ये | GPS Area calculator App जमिनीचा एरिया सिलेक्ट करून आकारमान किती आहे हे आपण यामध्ये पाहु शकतो .यामध्ये आपल्याला चौरस फुट .चौरस मीटर , गुंठा,एकर,हेक्टर ,आर या एककामध्ये आपल्याला आकारमान मिळते .या app चा वापर करून  आकारमान कसे काढायचे याची सविस्तर माहिती दिलेली आहे.त्यासाठी Video अवश्य पहा. Video पाहण्यासाठी क्लिक करा ... Watch Video app डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App https://play.google.com/store/apps/details?id=kbk.maparea.measure.geo Area calculator Area calculation Area calculation app Jmin mojani kashi karavi शेत जमीन मोजणी Jmin mojni जमीन मोजणी, Jamin mojani app Area calculator Gps area calculator Land area calculator गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी जमीन मोजणी नकाशा गुंठा , एकर, हेक्टर, स्क्वेअर फूट, APP DOWNLOAD GPS AREA CALCULATOR Land survey Surveying Website - https://skillinmarathi.com Music - https://www.bensound.com

जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी?

इमेज
जमिनीची  स्क्वेअर  मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी?    यापूर्वी आपण गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी हि माहिती पाहिली होती. त्यामध्ये  जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी? हा प्रश्न खूप  लोकांनी विचारला होता त्यासाठीच हा आजचा लेख व व्हिडिओ बनवलेला आहे . तर चला मग शिकूया आपल्या स्कील  इन मराठी मध्ये .....        जमिनीची मोजणी फुट किंवा मीटर मध्ये करून क्षेत्रफळ चौरस फुट, चौरस मीटर मध्ये आपण काढतो. पण कागदोपत्री जास्त प्रमाणात मेट्रिक पद्धतीचा वापर केला जातो.म्हणजेच मीटर मध्ये मोजणी  करून क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये काढले जाते.जमिनीचे नकाशे ,उतारे ,दस्तऐवज किंवा इतर  कागदपत्रात आपल्याला चौरस मीटर मध्ये क्षेत्रफळ पाहायला मिळते .पण प्रत्यक्ष व्यवहारात  आपण जमीन चौरस फूट किंवा गुंठ्यामध्ये मोजतो. या माहितीचा  व्हिडीओ पहा आमचे  Youtube  चॅनेल  SUBSCRIBE करण्यासाठी क्लिक करा .    आपण एखाद्याला विचारले कि तुमची जमीन किती आहे ? तर आपल्याला समोरची व्यक्ती  गुंठा किंवा एकर मध्ये सांगते.तसेच बांधकामात सुद्धा स्क्वेअर फुटाचा व

गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी ? पहा मराठी मध्ये

इमेज
गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ?   How to measure land in guntha? एक गुंठा म्हणजे किती जमीन ? एकर मध्ये जमीन कशी मोजावी ? हेक्टर म्हणजे किती जमीन ? हे  प्रश्न बऱ्याच जणांना पडले  असतील  कारण आपल्याला हे माहित आहे कि जमीन गुंठ्यामध्ये मोजतो. पण गुंठा म्हणजे नेमकी किती जमीन,गुंठ्यामध्ये जमीन मोजणी कशी करायची असते हे फक्त त्या क्षेत्रात काम करणार्यांनाच माहित असते .  जमिनीचा व्यवहार करताना किंवा जमिनीच्या कामासाठी आपल्याला जमिनीचे क्षेत्र ( area ) माहित असणे महत्वाचे असते.महाराष्ट्रात गुंठा हे एकक जमीन मोजणीसाठी जास्त वापरले जाते.  गुंठ्यामध्ये जमीन मोजणी करणे हे काही अवघड काम नाही.कोणीही सातवी - आठवी शिक्षण झालेला माणूस जमीन मोजणी करू शकतो. पण सध्याची परिस्थिती पाहता ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना सुध्या ही माहिती नाही. आपण फक्त ७/१२ वर किती गुंठे आहे किंवा  इतरांच्या सांगण्यावरून  आपल्या जमिनीचे  मोजमाप ठरवतो. गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ? आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडीओ पहा    आता गुंठ्यामध्ये जमीन मोजायची कशी हे पाहू  A) जर आप